आपला जिल्हाताज्या घडामोडी

डीन साहेब प्रभारी अधिसेविकाची हिटलरशाही बंद करा, मानसिक छळ थांबवण्याची मागणी”

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई येथील नर्सिंग कॉलेज चे प्रभारी अधिसेविका यांच्या हुकूमशाही वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अधिपरिचारिका वर अधिकारांचा गैरवापर करून अन्याय केला जात असल्याची वृत्त आहे विशेषतः अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकला जात असून कामाच्या नावाखाली छळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कर्मचारीवर्ग अस्वस्थ आहे व काहीजण गंभीर आजाराने ग्रस्त झालेले आहे आणि त्यांनी वारंवार डीन साहेबांना लेखी तक्रार देऊन सुद्धा काहीच दखल घेतली जात नाही. "जातीविरोधी तत्त्वांवर काम करणे शासनाचे धोरण असले, तरी प्रत्यक्षात याच्या उलट कृती होत असल्याचा दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने कामे लादली जात आहेत, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी असुरक्षिततेची भावना पसरत आहे. अल्पसंख्याक आणि इतर समाजातील काही व्यक्तींनी सांगितले की, या प्रकारामुळे त्यांच्या समुदायावर अन्याय होत असून, या वृत्तीने जातीय तेढ वाढण्याचा धोका आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात चौकशी होऊन त्वरित कारवाई करण्यात यावी व प्रभारी चार्ज काढून घेण्यात यावा संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी होत आहे.

Spread the love

डीन साहेब प्रभारी अधिसेविकाची हिटलरशाही बंद करा, मानसिक छळ थांबवण्याची मागणी”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia