Month: February 2022
-
ताज्या घडामोडी
कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे : तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास…
Read More » -
कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
तळेगाव दाभाडे : येथे शुक्रवार( दि.18 फेब्रुवारी) रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये प्रि-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन…
Read More » -
कामशेत शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
कामशेत : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन कामशेत शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने कामशेत…
Read More » -
आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी
तळेगाव दाभाडे : आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती…
Read More » -
ताज्या घडामोडी
शेजार जेष्ठ नागरिक संघात डॉ. शाळिग्राम भंडारी यांचे व्याख्यान संपन्न
तळेगाव : येथील शेजारी ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या विषयावर डॉ. शाळीग्राम भंडारी यांचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC व नागरे अॕक्सिडंट व जनरल हाॕस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
तळेगाव : रविवार दि.१३ फेब्रुवारी रोजी मावळ तालुक्यातील अतिदुर्गम उधेवाडी व राजमाची गावात रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC व नागरे…
Read More » -
ताज्या घडामोडी
रांगोळीतून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचे चित्र
बीड : येथे छत्रपती शिवरायांचे पंधरा हजार चौरस फूट जागेत 17 ब्रास बेसॉल्ट दगड व रंग वापरून आकर्षक रेखाचित्र साकारण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी
रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC ची अॕन्स मिटिंग राजमाची येथील किल्ल्यावर संपन्न
राजमाची : रविवार (दि.१३ फेब्रुवारी) रोजी रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC ची या महिन्याची अॕन्स मिटिंग मावळ तालुक्याचे शेवटचे टोक…
Read More » -
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
तळेगाव : श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये आज शनिवार ( दि. 19 फेब्रुवारी)…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोणावळ्यात रविवारी नियोजित रास्तारोको होणारच ;आमदारांनीही दिला बिनशर्त पाठिंबा
लोणावळा : लोणावळ्यात रविवारी (ता.२०) रोजी नियोजित रास्तारोको होणारच असा ठाम निर्धार लोणावळेकर सर्वपक्षिय जागृत पदाधिकारी व नागरिकांकडून जाहीर करण्यात…
Read More »