आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापुरातील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर सुनील वरळे यांना डॉ. हॅनीमन जीवनगौरव पुरस्कार जाहीर…..!

Spread the love

सोलापूर:- महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई यांचे कडून सन २१ /२२ साठी डॉ हॅनीमन जीवन गौरव पुरस्कार  सोलापुरातील डॉ सुनील वरळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार मुंबई येथे वितरण समारंभ संपन्न होईल. डॉक्टर सुनील वरळे यांचे  होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षण बीड येथील कॉलेज मध्ये ८८ साली पूर्ण झाले. नंतर ८९ पासून सोलापूर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.तसेच सोलापुरात होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात संस्थापक सदस्य म्हणून बरेच वर्ष काम केले असून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहेत. रक्तदान शिबीर होमिओपॅथी चिकित्सा प्रसार प्रचार मार्गदर्शन केले आहेत . त्यांचे गुरू डॉ अरूण भस्मे यांचें मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.त्याची पोचपावती म्हणून हा पुरस्कार मिळाला असे म्हणतात. त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia