आपला जिल्हासंपादकीय

मंदाकिनी दुर्गा नवरात्र महोत्सव उत्सव महिलांच्या आनंदाचा

दांडिया आणि गरबा क्लासेस सुरू सर्व लहान मुली मुली महिलांसाठी प्रवेश सुरू प्रवेश फीस क्लासेस साठी 300 नवरात्र प्रवेश साठी फीस 600 लहान मुलांसाठी प्रवेश फीस 500 पास खरेदी करणाऱ्यांसाठी तीन दिवस मोफत दांडिया आणि गरबा प्रशिक्षण दांडिया आणि गरबा क्लासेस दि.23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर सकाळी सात ते आठ दुपारी ११ ते १२ संध्याकाळी पाच ते सहा रात्री सात ते आठ प्रवेश मर्यादित लवकरात लवकर आपली बुकिंग करा दांडिया क्लासेस चे ठिकाण बाजीप्रभू देशपांडे चौक मंदाकिनी योगा अँड झुंबा फिटनेस सेंटर अंबाजोगाई. नवरात्र महोत्सव सौभाग्य मंगल कार्यालय या ठिकाणी सुरुवात गुरुवार दि.3 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबर होणार आहे. नोट. कधीही दांडिया हातात धरलेले नसले तरीही उत्तम प्रकारे तुम्हाला दांडिया आणि गरबा प्रशिक्षण देण्यात येईल वयाचे कोणतेही बंधन नाही संपर्क मंदाकिनी गीते. 818080609 अंबाजोगाई

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!