ताज्या घडामोडी

मावळ तालुक्याचे  मा. आमदार  कै. दिगंबर भेगडे, यांचे अकस्मात दु:खद निधन.

Spread the love

निधन वार्ता.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, ८ डिसेंबर.

दुःखद निधन अत्यंत दुःखद बातमी पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी ही ओळख असलेले मावळ तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार, कृषीभूषण पुणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष स्व. दिगंबरशेठ बाळोबा भेगडे यांचे आज दुपारी आकस्मिक दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो. अंत्यविधी आज गुरुवार दि. ०८/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा. (कुंडमळा) येथे होईल.

आवाज न्यूज, परिवारातर्फे दिगंबर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!