ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकीत संचालक पदी विजय कचरे यांची निवड..

त्यांचा सत्कार अध्यक्षस्थानावरून काकासाहेब चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला..

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकीत संचालक पदी विजय कचरे यांची निवड..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी. ७ जानेवारी.

महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकीत संचालक पदी विजय बबनराव कचरे (पाटील ) यांची निवड बिनविरोध करण्यात आली.त्यांचा सत्कार अध्यक्षस्थानावरून काकासाहेब चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकीत संचालक पदी विजय कचरे यांची तसेच सर्व संचालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकीत संचालक पदी विजय कचरे यांची निवड..

शिक्षण भवन नवी पेठ , पुणे येथे पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष  काकासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.यामध्ये पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी विजय बबनराव कचरे पाटील यांची तर मावळ तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी एकवीरा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार नवनाथ रामचंद्र देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष धोंडीबा सुतार ( गुरुजी ), पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयरावजी कोलते, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान कार्यवाह सोपानराव पवार व पुणे जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयाचे पदाधिकारी व ग्रंथपाल सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!