ताज्या घडामोडी

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात 50 टक्के सवलत देण्याची रुपाली चाकणकर यांची मोदींकडे पत्राव्दारे मागणी

Spread the love

पुणे : गॅस सिलेंडरच्या किमती मध्ये 15 रुपयांची वाढ झाल्याने ऐन दिवाळीत गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून द्या गॅससिलेंडरच्या दरात 50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे.

दिवाळीच्या पाच दिवसात गॅस सिलेंडरच्या किमती, खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीत 50 टक्के सवलत देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी असे चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!