ताज्या घडामोडी

सत्यनारायण मंदिर चॕरिटेबल ट्रस्टचे वतीने व सोशल फोरम आॕन ह्युमन राईटस् नॕशनल यांचेतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन…

लोणावळा नगरपरिषद इमारतीत , पार्कींग मधे शिबीराचे प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.

Spread the love

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा  प्रतिनिधी   ता.१६

लोणावळा नगरपरिषद इमारतीत पार्कींगमधे श्री सत्यनारायण कमिटीचे वतीने व सोशल फोरम इॕन ह्युमन राईटस , नॕशनल , लोणावळा यांचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. लोणावळा नगरपरिषद इमारतीत , पार्कींग मधे शिबीराचे प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.

यावेळी आयोजक , माजी नगरसेवक नितीनशेठ आगरवाल , तसेच माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे , माजी नगरसेवक निखिल कविश्वर , पञकार श्रीराम कुमठेकर , प्राचार्य कुमार धायगुडे , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष संजय सोनवणे , सेवानिवृत्त अभियंता श.ओसवाल , लोणावळा नगरपरिषद कर आधिकारी शिवाजी मेमाणे , लायन्स क्लब आॕफ लोणावळा डायमंड चे माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल , लायन्स क्लब आॕफ लोणावळा डायमंड चे अध्यक्ष अनिल गायकवाड , तसेच ह्युमन राईट चे पदाधिकारी , माजी नगरसेवक , माजी नगरसेविका , पञकार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!