आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*ह.दे. प्रशालेमध्ये शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन व ह .दे . प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे ; पालक शिक्षक कार्यकारणी संघातर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा…..!

Spread the love

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) ह.दे. प्रशालेमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.
शाळा समिती अध्यक्ष राजेशजी पटवर्धन सर व ह .दे . प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 5/9/ 2023 रोजी मुळे सभागृहात पालक शिक्षक कार्यकारणी संघातर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला .


पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  अनिल जितुरी यांनी मुख्याध्यापक ,सर्व पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा रोप देऊन सत्कार केला. आपल्या मनोगतातून  जितुरी सर यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले .. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून पालक शिक्षक संघाने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समर्पित भावनेने कार्य करून शाळेचा लौकिक वृद्धिंगत करू असे आश्वासन दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम भांगे प्रस्तावना राजश्री गोले
व आभार प्रदर्शन विद्या भोसले यांनी मानले.
शिक्षकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!