आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई सोलापूर विभाग जिल्हास्तरीय शिक्षण दिनानिमित्त आदर्श पुरस्कार जाहीर…..!

Spread the love

सोलापूर:- शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे कार्याचा गौरव करण्यासाठी निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई विभाग सोलापूर यांच्याकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 10. 9. 2023 रोजी रविवारी सकाळी दहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय येथे संपन्न होणार असल्याचं सोलापूर विभागाचे प्रमुख इकबाल वाघमारे सर व सचिव  जब्बार शिकलगार सर यांनी दिली.

या कार्यक्रमाला   विजयकुमार चव्हाण समुपदेशक बल क्रमांक 10  नानासाहेब माशा समुपदेशक बल क्रमांक 10  राजकुमार लिबारे तहसीलदार मंद्रूप व  मोतीलाल राठोड  रमेश शेख सर व निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  रमेश खेमो राठोड (पुणे उच्च न्यायालयाचे वकील व समाजसेवा). नागनाथ चौगुले सहाय्यक समाज कल्याण अधिकारी आदी मान्यवर च्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्य करणाऱ्या शिक्षकांचे पुरस्कार देऊन सन्मान चित्र मेडल ट्रॉफी देऊन सत्कार करणार आहोत अशी माहिती जिल्हा सचिव श्री जब्बार शिकलगार सर यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!