ताज्या घडामोडी

सोमाटणे टोल नाक्यावर कायमच गर्दी….

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने, दुचाकी गाड्यांची मोठी अडचण.

Spread the love

सोमाटणे टोल नाक्यावर कायमच गर्दी….

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने, दुचाकी गाड्यांची मोठी अडचण.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ जानेवारी.

पुण्याच्या दिशेने जात असताना सोमाटणे टोल नाक्यावर कायमच गर्दी असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. दोन चाकी वाहनांसाठी बिल्कुल जागा नसते. रस्त्याच्या कडेने चार चाकी किंंवा मोठी गाडी जाणे शक्यच नसते. तरी अनेक जन कडेेने मोठी गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतात. ते स्वत: पण जाऊ शकत नाही आणि दोन चाकी गाड्यांना पण जाऊ देत नाही. दोन चाकी गाड्यांची मोठी अडचण होते.मोठी कसरत करत टोल क्रॉस करावा लागतो.

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टोल नाका चालु होण्याच्या तीनशे मीटर आधीपासुनच दोनचाकी साठी वेगळी लेन तयार करावी जेने करून दोन चाकी वाहनांंना अडचण. होणार नाही..अशी मागणी ऊपेन्द्र खोल्लम यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!