आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यारंभ स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन….!

Spread the love

सोलापूर:-  वसंत विहार परिसरातील विद्यारंभ स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता

.विठ्ठल- रुक्मिणी ,संत आणि वारकरी वेशभूषेत मुलांनी विठू माऊलीचा गजर केला. शाळेच्या परिसरात दिंडी उत्साहात निघाली. यावेळी सर्व पालक वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता..यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली पाटील, सौ.शुभांगी जगदाळे, सौ.मनीषा सावंत, सौ.मनीषा बोरगावकर यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia