ताज्या घडामोडी

देहूरोड येथील कँटोन्मेंट बोर्ड बरखास्त करून नगरपरिषद स्थापन करा – सर्वपक्षीय मागणी 

Spread the love

मावळ  : लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना आज देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इ. सर्व राजकिय पक्ष,सामजिक संस्था यांचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून देहुरोड कँन्टोंमेंट बोर्डाची सध्य स्थितीत आर्थिक स्थिती खराब असल्याने हद्दीतील लोकांना नागरी सुविधा पुरवीणे अशक्य आहे.

तसेच  संरक्षण खात्याच्या जाचक अटीमुळे राज्य शासनाचा अथवा इतर निधिही वापरता येत नाही. तसेच कँन्टोंमेंट बोर्डाचे उत्पन्नाचे साधन ही बंद होऊन केंद्र सरकारचा सर्वीस चार्ज, जीएसटी रक्कम वेळेवर मिळत नसल्याने कँन्टोंमेंट बोर्ड बरखास्त करून लोकसंख्येनुसार देहुरोड येथे स्वतंत्र नगर पंचायत किंवा नगर परिषद स्थापन करावी या करिता निवेदन देण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!