आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त जी.एम संस्थेतर्फे अभिवादन…..!

Spread the love

सोलापुर- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या सुपर मार्केट येथील पुतळ्यास तेलंगणा येथिल के.सि.आर.पार्टी चे आमदार मा.एल.रमना व जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पा हार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी तेलंगणा चे आमदार एल रमना जी.एम.संस्थे चे संस्थापक बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ हौशेट्टी समाजीक कार्यकर्ते अजीत बनसोडे जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अविनाश(आण्णा) क्षीरसागर शशिकांत उर्फ पप्पु गायकवाड आप्पासाहेब बागले मिलींद प्रक्षाळे विजयानंद उघडे तुकेश भैरी सचिन शिंदे अश्विन सोनवणे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे गौरव पात्रे रघुराज बनसोडे अयाज दिना अझर शेख संतोष कदम यशपाल वाघमारे रवी कांबळे उमेश गायकवाड यशपाल कांबळे अभि क्षीरसागर सोहेल क्षीरसागर नेहाल क्षीरसागर संतोष कदम संदेश जेठीथोर सुजीत शेडगे पिटु मेटुकरी अजय कोळेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!