ताज्या घडामोडी
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समिती, पुणे राजव्यापी संप.
दि. ४ जानेवारी २०२३ ते दि. ६ जानेवारी २०२३- राज्यव्यापी संप..
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समिती, पुणे राजव्यापी संप दि. ४ जानेवारी २०२३ ते दि. ६ जानेवारी २०२३- राज्यव्यापी संप.
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ४ जानेवारी २०२३.

खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील वीज महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यात आलेला आहे.

यामध्ये वीज कामगार, अधिकारी अभियंते संपावर गेले आहेत. या संपामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यताआहे.
या संपात तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा या उपविभागामधील वीज महानिर्मिती, महापारेषण, महावितरण मधील कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपात उतरले असून रास्ताा पेठेतजोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.
पाहुयात त्याची क्षणचित्रे.



