ताज्या घडामोडी

हजरत कासमशावली दर्गा येथे बसवण्यात आलेल्या विद्युत दिव्यांचे उद्घाटन

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यातील हजरत कासम सावली दर्गा येथे विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे उद्घाटन नगराध्यक्ष सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी नगरसेवक ललित सिसोदिया, मंदा सोनवणे, जीशान शेख चेअरमन, शफी अत्तार, हाजी पटेल, आशीष बुटाला, विजय सकट, रफिक शेख हाजी, काटेवाडी मोहम्मद अमीन, जावेद शेख, हाफिझ शेख, झमीर रमजान, पप्पू हूसेन बाबा, सईद खान, झमीर शेख,सईद सर व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!