आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या एल.एल.एम. 2023 च्या गुणवत्ता यादीमध्ये ऍडव्होकेट.अथर्व अंदोरे सहावा…..!


सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या एल.एल.एम. 2023 च्या गुणवत्ता यादीमध्ये बार असोसिएशनचे ॲड. अथर्व अंदोरे यांचा सहावा क्रमांक आला आहे. ॲड. अथर्व अंदोरे सोलापूर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात.सर्व स्तरातून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ऍड. अथर्व अंदोरे हे फौजदारी आणि दिवाणी वकील अरविंद अंदोरे यांचे सुपुत्र आहेत.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.