आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र
राज्यस्तरीय कार्यशाळेत अंबाजोगाई डिजिटल मीडिया च्या कार्याचे एस एम देशमुख यांच्याकडून कौतुक.
पुणे (पिंपरी चिंचवड)येथे मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद च्या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेस पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांनी अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेच्या टीम वर कौतुकाची थाप टाकली व कशाची तमा न बाळगता बिनधास्त काम करा असेही म्हणाले यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे नवनिर्वाचित राज्यअध्यक्ष अनिल वाघमारे, राज्यकारणी सदस्य जितेंद्र सिरसाट, राज्य लोकतंत्र चे मोकाशे अंबाजोगाई डिजिटल मीडियाचे मार्गदर्शक श्री सतीश मोरे,अध्यक्ष अभिजीत लोमटे,उपाध्यक्ष संजय जोगदंड,डिजिटल मीडियाचे बारा सदस्य उपस्थित होते लवकरच अंबाजोगाईत सत्कार
