ताज्या घडामोडी

अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद..

Spread the love

अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद.

आवाज न्यूज : अकोला प्रतिनिधी,१५ डिसेंबर.

अकोला जिल्ह्यात अनाथ, निराश्रित निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि आबाल वृद्ध यांची सेवा करीत असलेले हसताक्षार कलावंत विनायक काशिराम धांडे यांच्या कार्याची प्रशंसा होताना दिसत आहे.

आश्रय ध्यानं फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक काशिराम धांडे हे हसताक्षार कलावंत असुन त्यांच्या कलेचाहजारो विद्यार्थी व शिक्षकांनाही फायदा झाला आहे. त्याच बरोबर धांडे अनाथ, निराश्रित निराधार, वृद्ध दिव्यांग आणि आबालवृद्ध यांची सेवा देखील करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षा त्यांचे हे कार्य उद्दात हेतूने अविरत सुरु आहे. त्यांच्या या कामाची दखल माजी राष्ट्रपती डॉ.ए.पि.जे. अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा घेतली. त्या दरम्यान त्यांच्या सामाजिक कार्याबाबत गौरव ही करण्यात आला.

 

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांनी धांडेंना अनाथासाठी कार्य स्तुत्य असून ते अधिक उत्कृष्ट करण्याकरिता फाउंडेशन स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी आश्रय ध्यानं फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून अनाथांसाठी कार्य करीत याते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!