भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्त लोणावळ्यात आनुयायी व विविध पक्ष ,संघटना यांच्याकडून अभिवादन..
लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर पुष्पहार अर्पण करूण व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यासाठी दिवसभर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.
भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्त लोणावळ्यात आनुयायी व विविध पक्ष ,संघटना यांचेकडून अभिवादन..
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी ६ डिसेंबर.
भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्त लोणावळ्यात आनुयायी व विविध पक्ष ,संघटना यांचेकडून अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. यानिमित्ताने परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर पुष्पहार अर्पण करूण व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यासाठी दिवसभर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.



सिद्धार्थनगर मधील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला व आस्थिकलशाचे दर्शनासाठी महिला , पुरूषांनी गर्दी केली होती.येथे सकाळी कार्यक्रम झाले. सायंकाळी श्री.जैन यांचे भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.



यावेळी संजय आडसुळे , दिपक भालेराव , तसेच प्रमुख पदाधिकारी म्हणून राजूशेठ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते..




