ताज्या घडामोडी

यंदाच्या वर्षीचा पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात समर्थ पोलीस स्टेशनला , अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची अधिकार्यांसमवेत बैठक संपन्न..

Spread the love

यंदाच्या वर्षीचा पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात समर्थ पोलीस स्टेशनला , अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

आवाज न्यूज : पुणे  प्रतिनिधी २५ जुलै.

आयोजित करण्यात आलेल्या सर्व मंडळांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अध्यक्ष पदाधिकारी  व कार्यकर्त्यांसमवेत बैठक संपन्न झाली, यावेळी ए सी पी. सतीश गोवेकर साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि समर्थ पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय साठे साहेब व क्राईम ब्रांचचे कदम साहेब यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शन करत असताना शिंदे सरकारने निर्बंध हटवण्यात आले तरीही  आपल्या  पुणे शहरातील डेक्कनला मेट्रो ब्रीजमूळे, गणपतीच्या विसर्जनासाठी, आरासची उंची २० फुट पेक्षा जास्त असु नये. Dj चा आवाज ठरवुन दिलेल्या डेसिबल येवढाच असणार आहे.गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले.

ए सी पी. सतीश गोवेकर साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मनिष  साळुंके यांनी आवाज न्यूजला  माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!