ताज्या घडामोडी

भाजपा कार्यालय येथे भाजपा ओबीसी मोर्चा तळेगाव दाभाडे ,शहराच्या वतीने या निर्णयाचे स्वागत व आनंद फटाके वाजवून व पेढे वाटून व्यक्त करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बांठीया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींचे राजकिय आरक्षण लागू..

Spread the love

 

आवाजन्यूज:प्रतिनिधी २१ जुलै, तळेगाव दाभाडे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बांठीया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींचे राजकिय आरक्षण लागू होणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हे आरक्षण लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप धन्यवाद!
सर्व ओबीसी बांधवांचे हार्दिक अभिनंदन!

भाजपा कार्यालय येथे भाजपा ओबीसी मोर्चा तळेगाव दाभाडे ,शहराच्या वतीने या निर्णयाचे स्वागत व आनंद फटाके वाजवून व पेढे वाटून व्यक्त करण्यात आला.
शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,ओबीसी मोर्चा त.दा.शहर अध्यक्ष  नितीन भगवान पोटे,कार्याध्यक्ष,सचिन सुरेश जाधव,नगरसेविका शोभाताई भेगडे,भाजपा कोषाध्यक्ष सतिष राऊत,संघटनमंत्री माजी नगरसेवक .सचिन टकले

पुणे जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस .प्रदिप टेकवडे,सोशल मिडीया अध्यक्ष.उपेंद्रजी खोल्लम,सरचिटणीस अशुतोष हेंद्रे,प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष .अंशु पाठक,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस .विष्णूपंत गुंजाळ,.दिलीप सुतार,सुतार समाज उपाध्यक्ष    बाळासाहेब गरुड,कामगार आघाडी उपाध्यक्ष .सतिष पारगे,सरचिटणीस .आतिष रावळे,भाजयुमो उपाध्यक्ष.सागर भेगडे,.रामदास हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!