ताज्या घडामोडी

मावळातील नैसर्गिक संपत्तीचा नाश करणाऱ्यांवर कडक कारवाईची निसर्ग प्रेमींची मागणी.

Spread the love

आवाज न्यूज मावळ:  नैसर्गिक संपत्ती असलेला मावळचा भाग  पर्यटनासाठी लोकांची ओढ लागलेला भाग म्हणजे  मावळ मध्ये नैसर्गिक रित्या मानव जातिकडे डोंगराला आग लावण्याचे काम चालू आहे .मावळातील  नैसर्गिक संपत्तीचा नाश करणाऱ्यांवर कडक कारवाईची निसर्ग प्रेमींची मागणी. नैसर्गिक संपत्ती जळून खाक होत आहे,  यामध्ये  गुरांसाठी चारा,  पशुपक्षांची अंडी, पिल्ले, डोंगराळ भागात असणारा रानमेवा, करवंद, जांभळे,  शिंदाडे, औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.यावर फॉरेस्ट खात्याने जातीने लक्ष घालून आग लावणाऱ्यांवर कडक  कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!