ताज्या घडामोडी

थोर समाजसेवक आदरणीय, नथुभाऊ भेगडे पाटील शाळेतील शिक्षक वृन्दानी त्यांचे शाळेतील विद्यार्थीन सह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीलकंठ नगर येथे येवून पांडुरंगाचे दर्शन घेतले

Spread the love

आवाज न्यूज: दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचे आदल्या दिवशी तळेगांव दाभाड़े येथील, थोर समाजसेवक आदरणीय, नथुभाऊ भेगडे पाटील शाळेतील शिक्षक वृन्दानी त्यांचे शाळेतील विद्यार्थीन सह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीलकंठ नगर येथे येवून पांडुरंगाचे दर्शन घेतले..

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीलकंठ नगर, मारुती मंदिर चौक, तलेगांव दाभाड़े यांच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की, आपल्या मंदिरामधे उद्या आषाढी एकादशी निमित्त विविध संप्रदायीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दिवसभर भविकांना फराळा चे वाटप करण्यात येणार आहे, तसेच परवा बारसनिमित्त महाप्रसादा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकानी दर्शना चा, फराळा चा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी मंदिराच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!