आपला जिल्हाताज्या घडामोडी
खासदार सोनवणे यांनी पत्रकारला संरक्षण देण्यासाठी दीले पत्र ! (जरांगे पाटील समर्थक पत्रकार रोहन गलांडे यांच्या जिवीताला धोका)
केज/प्रतिनिधी बीडजिल्हाचे खासदार बजरंग सोनवणे खासदार असुन सुद्धा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभाला धंका लागु नये यांची सुध्दा काळजी खासदार बजरंग सोनवणे घेत आहेत या विषयी सविस्तर वृत्त असे की रोहन गलांडे एक मराठा असल्यामुळे व मराठा आरक्षणात सक्रीय असल्याने मराठा समाजातील मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांनी व मुंदडाच्या कार्यकर्ते जरांगे पाटील समर्थक पत्रकार रोहन गलांडे यांना मागिल दोन चार दीवसापुर्वी जिवे मारण्यांची धमकी देण्यात आली होती कारण पत्रकार रोहन गलांडे पाटील यांची परखड लेखनी विद्यमान आमदार नमीता मुंदडा यांना जाचक वाटत आहे व त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांन कडुन रोहन गलांडे यांना धमकावून जिवे मारण्यांची धमकी दिली आहे तरी पत्रकार रोहन गलांडे पाटील यांना केज अंबाजोगाई मतदार संघाचे आमदार नमीता मुंदडा व त्यांच्या कार्यकर्त्यांन कडुन जिवीतास धोका असल्याने बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ यांनी पोलिस अधीक्षक यांना मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील समर्थक पत्रकार रोहन गलांडे पाटील यांना संरक्षण देण्यासाठी पत्रा द्वारे मागणी केली आहे.तरी रोहन गलांडे पाटील यांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत.




