ताज्या घडामोडी

साईबाबा चॅरीटेबल ट्रस्ट शिरगाव (ता.मावळ, पुणे) येथील विश्वस्त उस्मान दगडू शेख. यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळला..

Spread the love

साईबाबा चॅरीटेबल ट्रस्ट शिरगाव (ता.मावळ, पुणे) येथील विश्वस्त उस्मान दगडू शेख. यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळला..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर.

मौजे शिरगाव ता. मावळ येथील साईबाबा चॅरीटेबल ट्रस्ट शिरगाव (ता.मावळ, पुणे) येथील विश्वस्त उस्मान दगडू शेख यांच्यावरील. अट्रॉसिटी  या गुन्ह्यातील आरोपी असलेला गुन्हेगार यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्ट यांनी फेटाळला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

शिरगाव येथील जमीन हडपण्याचा जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी, शेतकरी लिंबाजी गायकवाड यांनी. अट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील मुख्य आरोपी उस्मान शेख व जहांगीर डांगे (दोघे रा. शिरगाव, ता. मावळ, पुणे) यांचा जामीन मुंबई हायकोर्टाने दि. २४ रोजी फेटाळला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. फिर्यादीच्या बाजूने हायकोटांत अँड दिगजमान मिश्रा यांनी बाजू मांडली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!