ताज्या घडामोडी

इंद्रायणी विद्या मंदिर कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सरशी

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सरशी झाली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नऊ तर शिक्षकांचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

 

पतसंस्थेच्या निवडणुकीत रिंगणात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दहा तर शिक्षकांमधून अकरा उमेदवार उभे होते. 11 पैकी 9 जागेवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विजय झाला. विजयी कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!