*एस.के. फाऊंडेशनच्या वतीने* *गुणवंत विदयार्थ्यी सन्मान*
इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांनी संबंधित लिंकमध्ये माहिती भरण्याचे अंतिम तारीख 02.07.2023 पर्यंत

सोलापूर:- येथील एस.के.सोशल फाऊंडेशन च्या वतीने जून 2023 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सोलापूरातील पद्मशाली समाजा तील गुणवंत विदयार्थ्यांचे सत्कार करणेचे आहे.*
*इयत्ता दहावी पास विदयार्थ्यांनी खालील लिंकमध्ये*
https://forms.gle/v3s9qppT6JpdzWPn6
*माहिती भरावी.*
*तसेच*
*फक्त इयत्ता बारावी पास*
*विदयार्थ्यांनी खालील लिंकमध्ये*
https://forms.gle/miit9jM1PokmYJX3A
*फक्त बारावी विविध शाखांचे विदयार्थ्यांनी माहिती भरावे.*
*सत्कार कार्यक्रमाचे स्थळ, दिनांक ,वार आणि वेळ मोबाईलवर कळविण्यांत येईल.*
*इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांनी संबंधित लिंकमध्ये माहिती भरण्याचे अंतिम तारीख 02.07.2023 पर्यंत आहे याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी.*
*असे आवाहन एस.के.सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.श्रीनिवास कटकूर व सचिव यशवंत इंदापुरे यांनी केले आहे.*




