ताज्या घडामोडी

इंदोरी भाजपाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर्स यांना मिठाई वाटप

Spread the love

इंदोरी : शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंदोरी शहर ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर्स यांना मिठाई चे वाटप करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी  गहुंजे गावाचे विद्यमान सरपंच व pmrda चे उमेदवार कुलदीप गोविंद बोडके, आदर्श सरपंच संदीप काशिद पाटील, माजी इंदोरी गण अध्यक्ष जगन्नाथ शेवकर, इंदोरी गण अध्यक्ष रमण पवार, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नाटक, जिल्हा परिषद गट युवा वॉरियर अध्यक्ष ऋतुराज काशिद, प्रविण भापकर, युवा उद्योजक संतूर गायकवाड, अमित पानसरे, भाऊसाहेब पिंजण आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia