ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतक-यांना बैलजोडीचे वाटप

Spread the love

तळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषी  मंत्री शरदचंद्रजी पवार  व सं.तु.सा.का.  उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेल्या बैलजोडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी 81 शेतकरी बांधवांना बैलजोडीचे वाटप व लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!