ताज्या घडामोडी

आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. द. आफ्रिकेचा संघ  ९जूनपासून भारत दौऱ्यावर येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद .

Spread the love

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद .

आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. द. आफ्रिकेचा संघ  ९जूनपासून भारत दौऱ्यावर येणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी केएल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या संघात परतला आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी20 संघात  पहिल्यांदाच संधी मिळाली असून  विराट, रोहित, बुमराहसारखे दिग्गज विश्रांतीवर असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!