बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे यांचे मार्गदर्शन ……..!

सोलापूर:- बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे यांनी संघटन समीक्षा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले येणाऱ्या लोकसभा विधानसभा महापालिका जिल्हापरिषेद पंचायत समिती या निवडणुकीची तयारी करण्यासाठी बुत आणि सेक्टर बांधण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेंच दि:03-09-2023 रोजी पंढरपूर येथे एक दिवशी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असून या प्रशिक्षणा नंतर बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र चे प्रदेश प्रभारी मनीष आनंद येणार अहेत याची माहिती देण्यात आली या मीटिंग ला प्रदेश सचिव विलास शेरखाने जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड जिल्हा अध्यक्ष यांनी ही मनोगत केले या मीटिंग ला जिल्ह्याचे उपाध्यक्ष टी ए लोहार करण काळे प्रशिक माने माढा विधानसभा प्रभारी श्रीकृष्ण प्रक्षाळे यांनी सूत्रसंचालन केले मीटिंग ला उपस्थित जिल्हाध्यक्ष – भालचंद्र कांबळे, जिल्हा प्रभारी – योगेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष – तिप्पन्ना लोहार, जिल्हा कार्यालयीन सचिव – शिलवंत (करण) काळे, जिल्हा BVF प्रशिक माने, शील भोसले, इंद्रजीत वाघमारे, नितीन गायकवाड, मनोज कांबळे, सुरेश शिंदे, राहुल सर्वगोड सावळा उडानशिव व विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



