ताज्या घडामोडी
विधानभवनात दिगंबर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
विधानसभा अध्यक्ष. राहुलजी नार्वेकर यांनी मावळचे मा.आमदार दिगंबर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १९ डिसेंबर.


आज विधानभवनात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष. राहुलजी नार्वेकर यांनी मावळचे मा.आमदार दिगंबर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



