ताज्या घडामोडी

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू

Spread the love

तळेगाव: बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाचा उत्सव जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकार मूर्तीला शेवटचा टच देण्यात गुंग झाले आहेत.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही घरगुती गणेशमूर्ती २ फूट व सार्वजनिक गणेश मूर्ती ४ फूट असावी हा नियम कायम आहे.१० सप्टेंबरला गणेशाचे आगमन होत असल्याने गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये, चित्र शाळांमध्ये मूर्ती साकारण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती साकारण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून ३० टक्के काम अजून सुरू आहे.

भाविकांच्या मागणीनुसार गणेश मूर्ती बनवण्यात मूर्तिकार दंग झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!