ताज्या घडामोडी

नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चिती

Spread the love

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे.

डॉ. वीरेंद्र सिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे, एॅड संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली.

सुनावणी दरम्यान कोर्टाने आरोप निश्चिती करण्यास मुदतवाढ देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.तर आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia