ताज्या घडामोडी

इंदोरी बायपासला आज पहाटे कंटेनर व आयशरचा अपघात..

कंटेनरच्या ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला हा अपघात..

Spread the love

इंदोरी बायपासला आज पहाटे कंटेनर व आयशरचा अपघात..

आवाज न्यूज ‌: मावळ प्रतिनिधी, २४ डिसेंबर.

कंटेनरच्या ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला हा अपघात..
अपघात झाल्यानंतर कंटेनर चा ड्रायव्हर जागेवरून फरार झाला होता, आयशरचा  ड्रायव्हर आत अडकला असल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांच्या साह्याने त्यांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.किरकोळ जख्मी झाल्याने त्याला तातडीने बडे हॉस्पिटल सोमाटणे फाटा येथे ऍडमिट करण्यात आले, त्यावेळी मदत करण्यासाठी शाहरुख सय्यद, राजू सय्यद, सिद्दीक मुलानी यांनी मदत केली.पहाटे झालेल्या  या अपघातामुळे  तीन तास ट्राफिक जाम झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia