ताज्या घडामोडी

श्री शिवाजी मित्र मंडळांच्यावतीने उभारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा भव्यदिव्य देखावा पाहण्यासाठी भाविकांकडून गर्दी .

माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांची मंडळास भेट..

Spread the love
श्री शिवाजी मित्र मंडळांच्यावतीने उभारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा भव्यदिव्य देखावा पाहण्यासाठी भाविकांकडून गर्दी . माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांची मंडळास भेट..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, प्रतिनिधी.७ सप्टेंबर.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचेकडून मावळचा राजा गणपतीचे दर्शनास मंडळास भेट.. लोणावळा ता.७(प्रतिनिधी ) विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांचेकडून मावळचा राजा गणपतीचे दर्शनास आज उपस्थिती लावली. येथील श्री शिवाजी मिञ मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, दरेकर आज आले होते.

यावेळी श्री शिवाजी मित्र मंडळाचे संस्थापक प्रकाशशेठ चौव्हाण, कामगारनेते ॲड. विजय पाळेकर, मंडळाचे निमंत्रक दिलीप पवार, मंडळाचे संरक्षक चेतन चौव्हाण, माजी नगरसेविका बिंद्रा गणाञा, औढे चे माजी सरपंच अर्जून पाठारे, उद्योजक हॉटेल व्यवसायिक अनिस गणाञा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंडळास भेट दिल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते श्री. दरेकर यांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia