Day: October 5, 2021
-
बैलपोळा सणानिमित्त मातीच्या आकर्षक बैलजोड्या बाजारात दाखल
लोणावळा : भाद्रपद महिन्यातील बैलपोळा सणानिमित्त लोणावळा बाजारपेठ विविध आकर्षक व लहान,मोठ्या आकारातील सुबक मातीच्या बैलजोड्यांनी फुलली आहे. शेतात राबणाऱ्या…
Read More » -
शिरदेमध्ये विजेचा धक्का बसल्याने दोघांचा मृत्यू
कामशेत : येथील उकसान पठारावरील मेढिमाळावर बैल शोधायला गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. शिरदे गावातील एक…
Read More » -
ताज्या घडामोडी
अचानक आलेल्या पावसाने लोणावळाकरांची उडाली तारांबळ
लोणावळा : शहरात आज सकाळपासून स्वच्छ वातावरण होते. गेल्या दोन दिवसांपासून लख्ख ऊन पडल्याने नागरिक सुखावले होते. परंतु आज दुपारी…
Read More » -
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
मुंबई : –कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने…
Read More » -
ताज्या घडामोडी
ई -पीक पहाणी अॅपच्या समस्या संपवा व पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया कायम ठेवा – दत्तात्रय फडतरे
पुणे : राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकाच्या नोंदणीसाठी “माझी शेती, माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पीकपेरा” उपक्रमांतर्गत स्वतंत्र…
Read More » -
ताज्या घडामोडी
पुणे महापालिकेतील मुकादमासह झाडूवाल्याला लाच घेताना अटक
पुणे : महापालिकेतील मुकादमासह झाडूवाल्याला 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. हर्षल अडागळे (वय 31),…
Read More » -
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोबत युती करणार – रिपाईच्या कार्यकारिणी बैठकीत ठराव मंजूर
लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे…
Read More » -
तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने योगी सरकारचा जाहीर निषेध
तळेगाव : भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने 6 शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. त्यामध्ये सहा शेतकरी मृत्यू पावले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी वाद्रा…
Read More »