ताज्या घडामोडी

चिंचवड कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा द्या – खासदार श्रीरंग बारणे

Spread the love

दिल्ली : चिंचवड व कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चिंचवड शहरातून पुण्या-मुंबईला नोकरीनिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. तसेच कर्जत मधूनही मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे- मुंबई असा प्रवास करतात. चिंचवड व कर्जत रेल्वेस्थानकांवर कोरोना काळात गाड्यांचा येथील थांबा बंद करण्यात आला.गाड्यांना थांबा नसल्याने नागरिकांची तसेच चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या पूर्वीप्रमाणे थांबवाव्यात अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia