ताज्या घडामोडी

इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी सभा संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यात संपन्न

Spread the love

तळेगाव: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून “इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी सभा” आज श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना येथे मा. हिंमत खराडे साहेब (निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे) शंकर वाघमारे  (प्रादेशिक अधिकारी – MPCB), नितीन शिंदे (उपप्रादेशिक अधिकारी – MPCB) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या प्रसंगी बापू भेगडे (उपाध्यक्ष, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना),राजेंद्र जाधव साहेब (फिल्ड ऑफिसर – MPCB), युवराज कदम, संग्राम गुगरे, अनुप गरगटे व  संचालक मंडळ, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia