Friday, April 17 2026
Breaking News
अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पुरस्काराने समाजातील उपेक्षतांसाठी काम करण्याची प्रेरणा – सौ रेश्मा युवराज ढेरंगे
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा
बर्दापूरमध्ये ऑनलाईन मटका-जुगाराचा सुळसुळाट? व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धंदा सुरू असल्याची चर्चा
रस्ते-नाल्यांपेक्षा शिक्षणातून घडणारा बदल अधिक महत्त्वाचा” – डॉ. नवनाथ घुगे
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
BHARARI NEWS
Search for
होम
देश विदेश
महाराष्ट्र
राजकीय
आपला जिल्हा
क्राईम
संपादकीय
ताज्या घडामोडी
क्रीडा व मनोरंजन
कृषी
Search for
Random Article
Home
/
मुख्य संपादक
मुख्य संपादक
मुख्य संपादक
Facebook
Twitter
LinkedIn
Flickr
YouTube
Pinterest
Behance
Instagram
GitHub
SoundCloud
Medium
Twitch
Snapchat
Steam
TikTok
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
70
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः भिमसेन आप्पा लोमटे युवा नेते, अंबाजोगाई
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
76
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः योगेश शिंदे सरपंच होळ, ग्रामपंचायत
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
68
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः होळ ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्त
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
71
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः डॉ. नरेंद्र काळे प्रदेश प्रमुख – राष्ट्रवादी पदवीधर संघटना-शरदचंद्र पवार अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य दंत परीषद, मुंबईअधिसभा सदस्य- डॉ. बा. आं. म. वि. छ. संभाजीनगर.
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
78
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः राहुल सोनवणे जिल्हाअध्यक्षः बीड जिल्हा काँग्रेस कमिटी
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
75
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः तुकाराम चाटे शेतकरी नेते, साकुड
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
74
प्रोफेसर डॉ. चंद्रसेन कोठावळे प्राचार्य, शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड (कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीए.) (नॅक ग्रेड B + प्राप्त) ता. पैठण जि. छ. संभाजीनगर
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 17, 2025
0
102
*ग्राहक तथा ठेवीदारांचा विश्वास व सहकार्य हाच पतसंस्थेचा मूलभूत पाया – माणिक वडवणकर* *श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 8% लाभांश जाहीर* *पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 16, 2025
0
273
“३५,वर्षा चा प्रश्न मार्गी केज वासियांची स्वप्न पुर्ती झाल्या बद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त-हारुणभाई इनामदार,सिताताई बनसोड.
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 16, 2025
0
109
फलोत्पादन (जिरायत खाते ) विभागाची जागा व्यापारी संकुलासाठी केज नग पंचायत कडे हस्तांतरीत.
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Don`t copy text!
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In