श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने दिनांक २४सप्टेंबर रोजी तळेगावातील ढोल ताशा पथकांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.…