ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग फाटक यांचे दु:खद निधन…

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग फाटक यांचे दु:खद निधन…

आवाज न्यूजः मच्छिंद्र  मांडेकर लोणावळा ता.१३ प्रतिनिधी

भैरवनाथनगर , कुसगाव बुद्रूक येथील जेष्ट कार्यकर्ते पांडुरंग महादु फाटक (वय-८१ ) यांचे ता.१० रोजी मध्यरात्री एकचे सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात एक विवाहीत मुलगा , एक विवाहीत मुलगी , सुना , नातवंडे , पतवंडे , जावई , भाचे , असा परिवार आहे.
माऊली मंगल कार्यालयाचे मालक असणारे कै.फाटक यांनी मुलांच्या सहकार्याने मंगल कार्यालय बांधून सर्वसामान्य , गोरगरीब मुलामुलींचे विवाहासाठी मंगल कार्यालय उपलब्द करून दिले आहे.

या माऊली मंगल कार्यालयाचे मालक , श्रावणमासी दिंडीचे कार्याध्यक्ष व श्री भैरवनाथ ग्रामिण सहकारी पतसंस्थेचे संचालक राजूशेठ पांडुरंग फाटक हे त्यांचे सुपुञ ; तर युवा कीर्तनकार मोनिकाताई फाटक (मांडेकर ) यांचे ते आजोबा होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!