ताज्या घडामोडी

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाडी व दुचाकी वाहनावर   वाकड पोलीसांची धडक कारवाई

Spread the love

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाडी व दुचाकी वाहनावर   वाकड पोलीसांचौक ची धडक कारवाई  करण्यात आली                                                                  आवाज न्यूज पिंपरी-चिंचवड  प्रतिनिधी: बुलेट दुचाकी मध्ये बदल करून  कर्णकर्कश  आवाज  करणारे तसेच जोरात फटाके वाजविणे असे बेकायदेशीर रित्या कृत्य करून लोकांना त्रास देणाऱ्या बुलेट गाड्यांची,  पिंपरी चिंचवड परिसरात संख्या वाढत चालली आहे त्याचा त्रास महिला वर्ग, वृध्द वर्ग तसेच लोकांना सदर आवाजाचा त्रास होत आहे त्यामुळे अश्या बेकायदेशीर बुलेट चालकांवर कायदेशीर कारवाई  करण्यात यावी अशी तक्रार पोलिस आयुक्त येथे केली असता
वाकड पोलिस ठाणे यांनी 317 वाहनांवर कारवाही केली असून जास्तीची कारवाही करण्याचे चालू आहे असे समजपत्र देऊन      तक्रारदार  अॅड  नितीन मस्के यांना कळवले आहे.

जोरात फटाके वाजविणा-या ३५७ चाहनचालकांवर कारवाई करुन ३,१६,५००/- रुपयांचा दंड वसूल. 

त्याबद्दल      ” नितीन मस्के यांनी वाकड वाहतुक पोलिसांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!