ताज्या घडामोडी

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील छाप्यात ‘इतकी’ बेहिशेबी मालमत्ता

Spread the love

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरील छाप्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

मागील आठवड्यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा अशा जवळपास 70 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात बेनामी व्यवहार उघडकीस आले आहेत. तसेच दोन समूहांमध्ये जवळपास 184 कोटी रुपयांचे उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!