ताज्या घडामोडी

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती मावळमध्ये.

Spread the love

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली मावळमध्ये..

 आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी२ सप्टेंबर.

केदारनाथ मंदिराची, सजावट बनवण्याचा आमचा हेतू असा आहे की येथील नागरिकांना  केदारनाथला जाणे शक्य होत नाही,

काही ज्येष्ठ नागरिकांना जाणे शक्य नाही, व तेथे जाणे खर्चिक देखील असल्याने, त्यांनी गावातच दर्शन घेऊन,केदारनाथचा अनुभव घ्यावा, म्हणून गणेशोत्सवाचे औचित्य साधुन प्रतिकृती साधण्याचा प्रयत्न.

  मंदिर बनवन्या साठी पुष्ठ्याचा वापर केला असुन १५ दिवस  लागले आमच्या गावा मधिल नागरिक मंदिर पाहण्यासाठी व दर्शनास येत आहेत.

 अशी माहिती, अजिंक्य अरुण चव्हाण (शेलारवाडी ) याने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!