ताज्या घडामोडी

तब्बल सहातास व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

Spread the love

लोणावळा : सोमवारी रात्री 9 नंतर भारतात व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन झाले होते. यामुळे वापरकर्त्यांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण होते. मात्र तब्बल सहा तासानंतर तिन्ही मीडिया प्लॅटफॉर्म सुरळीत झाले आहेत.

व्हाट्सअपची सेवा खंडित झाल्याने त्यावर मेसेज येणे व पाठवणे बंद झाले होते. यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. व्हाट्सअप बरोबरच फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या सेवांवरही परिणाम झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!