ताज्या घडामोडी

तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 19 पैकी 15 जागा बिनविरोध

Spread the love

तळेगाव : मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये 19 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी पोट निवडणूक होणार आहे. त्यात 19 जागा पैकी 15 जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे. तर उर्वरित तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

गुरुवारी (दि.9) रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यात प्राप्त झालेल्या 43 उमेदवारी अर्जापैकी 22 जणांनी दिवसभरात माघार घेतली. त्यामुळे 15 जागा बिनविरोध झाल्या. मळवंडी ठुले, धामणे व साळंब्रे येथील जागेसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia