आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
*वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स च्या प्रसन्न पांडेकर याची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी*

सोलापूर:- महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेच्या 19 वर्षांखालील मुलांच्या गटांमध्ये वालचंद महाविद्यालयाच्या प्रसन्न पांडेकर याने रौप्य पदक प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, श्री. अनुप म्हेत्रे(उपप्राचार्य कानिष्ट विभाग) पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, डॉ. राव, यांनी अभिनंदन केले तर क्रिडा शिक्षक श्री. राहुल हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.



