ताज्या घडामोडी

स्वर शास्त्र आणि आयुर्वेद या विषयावर गेली दहा वर्षे झालेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या VOICE CARE FOR SINGERS मिलिंद भोई लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा..

VOICE CARE FOR SINGERS या  पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गायक हरिहरन सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलालजी (लक्ष्मीकांत प्यारेलाल )आणि ज्येष्ठ विचारवंत विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे..

Spread the love

स्वर शास्त्र आणि आयुर्वेद या विषयावर गेली दहा वर्षे झालेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या VOICE CARE FOR SINGERS मिलिंद भोई लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.

 

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २९ जानेवारी.

VOICE CARE FOR SINGERS या  पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गायक हरिहरन सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलालजी (लक्ष्मीकांत प्यारेलाल )आणि ज्येष्ठ विचारवंत विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

स्वर शास्त्र आणि आयुर्वेद या विषयावर गेली दहा वर्षे झालेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या VOICE CARE FOR SINGERS या  पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गायक हरिहरन सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलालजी (लक्ष्मीकांत प्यारेलाल )आणि ज्येष्ठ विचारवंत विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते आठ.या वेळेत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहूण्याची विनंती डॉक्टर मिलिंद भोई यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!